विद्यार्थी -शिक्षक जोक : सांबर चटणी

https://ift.tt/L5xZCzm

joke

मास्तर: सांगा बघू , 5 – 5 = कीती?.

सगळी मुले शांत…

मास्तर.: सांग गण्या,जर तुझ्याकडे 5 इडल्या आहेत 

आणि मी 5 इडल्या खाल्ल्या,

तर तुझ्याकडे काय उरले?

गण्या : सांबर अणि चटणी



from मनोरंजन https://ift.tt/WT05KbN

Post a Comment

Previous Post Next Post