Prisoner Graduate: कारागृहातील बंदीवान झाले पदवीधर

https://ift.tt/MR73y26 Graduate:पदवी मिळालेल्या बंदीवानांमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या तिघांचा समावेश आहे. तिघेही मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आरोपी आहेत. एहतेशाम सिद्दीकी, सेमिदा हनीफ, अशरफ अन्सारी, अशी त्यांची नावे आहेत. सेमिदा हनीफ व अशरफ अन्सारी यांनी बीए, तर एहतेशाम सिद्दीकीने सहा महिन्यांचा वाणिज्य व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0lGwAjU

Post a Comment

Previous Post Next Post