CUET: सीयूईटी परीक्षा ५ जूनपासून

https://ift.tt/MFWdwqS विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी यंदाच्या केंद्रीय विद्यापीठ प्रवेश चाचणी परीक्षेचे (सीयूईटी) वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले. त्यानुसार ५ ते १२ जूनदरम्यान या परीक्षा होतील. या कालावधीत सर्व दिवशी परीक्षांसाठी विद्यार्थी cuet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/AMsxwUR

Post a Comment

Previous Post Next Post