पालकांनो, लक्ष द्या! ठाण्यातील ४७ शाळा अनधिकृत

https://ift.tt/7FvyUea School:अनधिकृत शाळा-वर्ग तत्काळ बंद न केल्या संबंधित संस्थाचालकांविरुद्ध बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८(५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई होईल. तसेच नोटीस देऊनही या अनधिकृत शाळा बंद न केल्यास एक लाख दंड वसूल केला करण्याची कारवाई होऊ शकते. त्यातूनही शाळा सुरू ठेवल्यास प्रतिदिन दहा हजारांचा दंड आकारला जाणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MYVb2OT

Post a Comment

Previous Post Next Post