FYJC Admission: अकरावीचा अर्ज भरा १५ मे पासून

https://ift.tt/NMhzJev Admission: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह इतर सर्व मंडळांच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यातच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक तयार केले असून, येत्या काही दिवसांत ते प्रसिद्ध केले जाणार आहे. साधारण १५ मेपासून अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PMEmkBN

Post a Comment

Previous Post Next Post