IDOL Exam: आयडॉलची एमएमएस परीक्षा पुढे ढकलली

https://ift.tt/R1f0B2s Exam: आयडॉलच्या एमएमएस अभ्यासक्रमासाठी सुमारे ९३ विद्यार्थी आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी नोकरी करतात. त्यामुळे प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना एक महिना आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. मात्र विद्यापीठाने १५ दिवसांआधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/goyXvI2

Post a Comment

Previous Post Next Post