Unauthorized School: मुंबईतील अनधिकृत शाळांना सौम्य शिक्षा?

https://ift.tt/i9OVvUQ School: अनधिकृत शाळांवरील कारवाईचा अहवाल तत्काळ सादर न केल्यास प्राथमिक जबाबदारी निश्चित करून टास्क फोर्सकडून सहआरोपी करण्यात येईल, असा इशारा शिक्षण उपसंचालकांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्याचबाबतचे पत्र मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी आणि मुंबईतील दक्षिण, पश्चिम आणि उत्तर विभागाच्या शिक्षण निरीक्षकांना लिहिले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/i8rkHT6

Post a Comment

Previous Post Next Post