Job in Night School: 'दिवसाचे शिक्षक रात्रशाळेत नकोत!'

https://ift.tt/4bulhqA in Night School: भाजप शिक्षक आघाडीच्या महाराष्ट्र संयोजिका डॉ. कल्पना पांडे आणि नागपूर विभागीय अध्यक्ष अनिल शिवणकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. राज्यात एकूण १६५ तर नागपूर विभागात ११ रात्रशाळा आहेत. रात्रशाळेतील शिक्षकांना त्यांच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही. पूर्णवेळ काम करूनही त्यांना निम्मे वेतन देण्यात येते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/XgoW4jH

Post a Comment

Previous Post Next Post