RTE Admission: पिंपरी-चिंचवड आरटीई अंतर्गत बाराशे प्रवेश पूर्ण

https://ift.tt/DAMqWES Admission: शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (आरटीई) शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया २३ जानेवारीला सुरू झाली. सध्या आकुर्डी आणि पिंपरी विभाग मिळून १२१८ विद्यार्थी पात्र झाले असून, एकूण ३,२८१ जागा आहेत. पिंपरी केंद्रातून ३३ प्रवेश नाकारण्यात आले. आकुर्डी केंद्रातून १३९८ आणि पिंपरी केंद्रातून ६१५ जागा शिल्लक आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gm7jfY2

Post a Comment

Previous Post Next Post