MHT-CET: 'एमएचटी-सीईटी' साठी होणार धावाधाव!

https://ifttt.com/images/no_image_card.pngMHT-CET:राज्यभरातील इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत एमएचटी-सीईटी या प्रवेशपरीक्षेचे आयोजन केले जाते. दरवर्षी राज्यभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. यंदाही ११ लाख ८८ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून, ९ ते २० मेदरम्यान ती होणार आहे. परंतु, या परीक्षेच्या केंद्रांचे वाटप करताना सीईटी सेलने विद्यार्थ्यांचा विचारच केलेला नसल्याचे आढळून आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LZA5xJS

Post a Comment

Previous Post Next Post