MHT CET: ३१ हजार विद्यार्थी देणार सीईटी

https://ift.tt/2Tg4Ffa CET: या परीक्षेसाठी सीईटी सेलने शहरात ११ परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत. या केंद्रांवर २४ केंद्रप्रमुखांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. कम्प्युटरआधारित ही परीक्षा असल्याने विविध कॉलेजांसह खासगी संस्थांमध्येही परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. ९ मेपासून सुरू होणारी परीक्षा ‘पीसीएम’ गटासाठी असून ‘पीसीबी’ गटासाठी १५ ते २० मेदरम्यान परीक्षा घेण्यात येईल. पीसीबी गटासाठीची प्रवेशपत्रे १० मेपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WExYK60

Post a Comment

Previous Post Next Post