NEET: कशी होती 'नीट'? जाणून घ्या तपशील

https://ift.tt/7yItZzV रविवारी दुपारी २ वाजता परीक्षेला प्रारंभ झाला आणि सायंकाळी ५.२० वाजता ही परीक्षा संपली. विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी २०० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी या विषयांचे प्रत्येकी पन्नास असे एकूण २०० प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे होते. एकूण ७२० गुणांची ही परीक्षा होती. बहुपर्यायी स्वरूपात विद्यार्थ्यांना हे प्रश्न विचारण्यात आले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wVFOYqU

Post a Comment

Previous Post Next Post