NEP: यंदापासून पदवी चार वर्षांची, जाणून घ्या तपशील

https://ift.tt/9G6Tska नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर अभ्यासक्रम कसा असेल, पुढील प्रक्रिया कशी असेल याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या दृष्टिकोनातून तयारी केली आहे. अभ्यास मंडळाच्या बैठका घेत अभ्यासक्रमाची रचना निश्चित केली जात आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन बदल अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्यात येत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/e3tZOvG

Post a Comment

Previous Post Next Post