Unauthorized School: अखेर २१० शाळांना टाळे

https://ift.tt/VFaBeWj School: पालिकेच्या शिक्षण विभागाकडून मान्यता न घेताच अनधिकृतपणे चालवण्यात येणाऱ्या शांळाविरोधात मोहीम घेतली जाते. २०२२-२३मध्ये २६९ अनधिकृत शाळा असल्याचे निदर्शनास आले. यापैकी ६२ शाळांना टाळे लागले. तर १३ शाळांनी राज्य सरकारच्या सेल्फ फायनान्स विभागाकडून पत्र घेऊन आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता करून मान्यता घेतली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cRau5xJ

Post a Comment

Previous Post Next Post