UPSC Result: यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली

https://ift.tt/j3tVGdF CSE Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट - upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर लॉग इन करून निकाल तपासता येईल. आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Fqp0tdB

Post a Comment

Previous Post Next Post