अनुसूचित जातीचे विद्यार्थी आणि मुलींच्या मोफत शिक्षणाला हरताळ!

https://ift.tt/VKm7DEb Free Education: कल्याणातील महाविद्यालयात गरीब पालकांची मुले शिक्षण घेत असल्याने हे शैक्षणिक शुल्क ४५० रुपये आहे. ऐनवेळी ही रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांसमोर अडचण उभी ठाकली. दरम्यान, शासनाकडून हा निधी महाविद्यालयाच्या खात्यात जमा होणार असताना विद्यार्थ्यांच्या खिशाला भुर्दंड का लावला जात आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/E3GYHow

Post a Comment

Previous Post Next Post