https://ift.tt/bcVn0lA Admission: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल २ जून रोजी जाहीर झाला. पॉलिटेक्निक, अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. आयटीआय प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रक, नोंदणीची प्रक्रिया याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9ZtBQgv
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9ZtBQgv
Post a Comment