शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके

https://ift.tt/jQNHkAp Book: यंदा १३ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय साहित्य खरेदी करण्याची लगबग महापालिका शिक्षण विभागाने सुरू केली आहे. ‘समग्र शिक्षा अभियानां’तर्गत दर वर्षी महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. त्यासाठी महापालिका शिक्षण विभागाने २०२२३-२४ या या चालू शैक्षणिक वर्षासाठी ‘बालभारती’कडे पुस्तकांची मागणी नोंदवली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/N4EKZCH

Post a Comment

Previous Post Next Post