https://ift.tt/ZTNFrYK Admission: राज्य मंडळाच्या परीक्षेत मुंबई विभागात गेल्या वर्षी १० हजार ७६४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले होते. त्यामध्ये यंदा १ हजार २१ विद्यार्थ्यांची भर पडली आहे. त्यातून नामांकित कॉलेजमधील मर्यादीत जागांवरील प्रवेशासाठी यंदा स्पर्धा वाढेल, असे मत महाविद्यालयांचे प्राचार्य व्यक्त करत आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gLn4xwH
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gLn4xwH
Post a Comment