'अहिल्याबाई'च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या एतशाचं झालंय इतकं शिक्षण, अभ्यासतही दाखवली चमक

https://ift.tt/Rxh3D9o Sansgiri: छोटी मालकीण, राजा राणीची गं जोडी, दख्खनचा राजा जोतिबा, दगडीचाळ २ आणि सध्या सुरु असलेली हिंदी मालिका पुण्यश्लोक अहिल्याबाई तिच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिका एतशाने तिच्यातील अभिनय कौशल्याच्या जोरावर अजरामर केली. प्रत्येक भूमिका साकारण्यामागच्या मेहनतीचे प्रेक्षकांनीही भरभरून कौतुक केले. पण, प्रत्येकवेळी प्रेक्षकांची माने जिंकणारी ही अभिनेत्री अभ्यासातही कमी नाही. जाणून घेऊया एताशा संझगिरीच्या शिक्षणाविषयी… फोटो सौजन्य : @aetashaa (इंस्टाग्राम)

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PCfsEA4

Post a Comment

Previous Post Next Post