Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक सेवा संचालनालयात महाभरती.. असा भराल अर्ज..

https://ifttt.com/images/no_image_card.pngमहाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक सेवा संचालनालय विभागात नोकरीची सुवर्णसंधी असून १११ जागांसाठी ही भरती होणार आहे. गट ब व गट ड संवर्गातील विविध पदांसाठी ही भरती असून १० ऑगस्ट ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xS6wAO4

Post a Comment

Previous Post Next Post