Career In ISRO: 'चांद्रयान ३'चे यशस्वी उड्डाण केलेल्या इस्रोमध्ये करिअर करणे आहे सोपे, निवडा हे कोर्स

https://ift.tt/1KTLWGh for ISRO Careers: तुम्हाला अवकाश संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान आणि मानवी ज्ञानाचा विस्तार आवडतो का? तसे असल्यास, इस्रोमधील काम करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ISRO ही जगातील प्रमुख अंतराळ संशोधन संस्थांपैकी एक आहे, पात्र उमेदवारांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे बारावीनंतर हे कोर्सेस करून तुम्ही ISRO च्या अंतराळ संशोधन कार्यात काम करू शकता.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7MmYANp

Post a Comment

Previous Post Next Post