https://ift.tt/U2nF7Tm University Exam Reschedule 2023: मुंबई विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) कार्यक्षेत्रात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आयडॉलच्या २० जुलै २०२३ ला होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला होता. आयडॉलच्यावतीने या परीक्षांसाठी सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/SoO3gmw
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/SoO3gmw
Post a Comment