Dr. Tanu Jain Success Story: डेंटल सर्जन ते सरकारी अधिकारी, वाचा डॉ. तनु जैनचा प्रेरणादायी प्रवास

https://ifttt.com/images/no_image_card.pngजर तुम्ही UPSC (Union Public Service Commission) च्या परीक्षेची तयारी करत असाल आणि परीक्षेच्या तयारीसाठी इंटरनेटवर तुम्ही वेगवेगळ्या शैक्षणिक व्हिडीओ पाहत असाल तर, डॉ. तनू जैन हे नाव आणि त्यांचा चेहरा तुमच्याही नक्कीच परिचयाचा असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या विविध मॉक इंटरव्ह्यू घेणार्‍या लोकप्रिय IAS अधिकाऱ्यांपैकी डॉ. तनू जैन हे एक लोकप्रिय नाव आहे. डॉ. तनू जैन हे, स्पर्धा परीक्षेच्या विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. त्यांची प्रेरक भाषणे आणि मुलाखतीच्या तंत्रामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्यास मदत झाली आहे. सध्या त्या DRDO (Defence Research and Development Organisation) मध्ये सहाय्यक संचालकपदावर कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षांमधून शासनाच्या विविध हुद्यांवर काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणा असणाऱ्या डॉ. तनू जैन यांच्या जीवनप्रवासावर नजर टाकूया…

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hkA068f

Post a Comment

Previous Post Next Post