https://ift.tt/IghrjSP Fees Increased 2023: सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शुल्कात ५ टक्क्यांनी वाढ केल्याने राज्यात वैद्यकीय शिक्षण अधिक महाग होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वार्षिक शुल्कात एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या फी वाढीमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8D2eS7T
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8D2eS7T
Post a Comment