MU Idol Exams: विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा नवा नमुना; परीक्षा केंद्राला पूर्वकल्पना न देता परीक्षेचे आयोजन

https://ift.tt/Qgdqh2y IDOL Exams: विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या MCom Sem II आणि Sem IV परीक्षांना ११ जुलैपासून सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्याच पेपरच्या दिवशी विद्यापीठाने पुन्हा गलथान कारभाराचा पुरावा दिला आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पोहोचले तरी, परीक्षा केंद्र असणाऱ्या गिरगावच्या भवन्स कॉलेजला याबाबद्दल काहीच माहिती नसल्याने ऐनवेळी सगळ्यांचीच तारांबळ उडाली. परिणामी परीक्षा सुरु होण्याला उशीर झाला. त्यामुळे, परीक्षा केंद्रावर पोहचून पेपर मिळवून वेळेत सोडवण्याची स्वप्न बघणारे विद्यार्थी नव्या गोंधळाचा तिढा सुटण्याची वाट बघत बसललेल होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/V1ayF56

Post a Comment

Previous Post Next Post