https://ift.tt/MXhumFD UG 2023 च्या निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. आज CUET UG 2023 चा निकाल अधिकृत वेबसाइटवर लवकरच प्रसिद्ध केला गेला असून, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन हा निकाल पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी रोल नंबरसह इतर तपशील आवश्यक असणार आहे. कसा पहावा यासंदर्भातील माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/720ogdJ
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/720ogdJ
Post a Comment