https://ift.tt/7WRC9Po Global Campus: इंजिनिअरिंग किंवा बीटेक सारख्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेऊन त्यात आपले करिअर घडवण्याचा विचार आल्यावर ‘आयआयटी’ हे नाव हमखास प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर येत. ‘इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच भविष्य उज्ज्वल होऊन,त्यांना उत्तम पगाराची नोकरी मिळते. तर, आहि विद्यार्थी संशोधनात यशाची शिखर गाठतात. आजवर फक्त भारतभरात असणाऱ्या या संस्थेने, आयआयटीच्या पहिल्या ग्लोबल कॅम्पसची स्थापना टांझानियामध्ये होणार असल्याचे जाहीर केले. या पाठोपाठ आता अबु धाबीमध्येही आयआयटीची स्थापना होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZP58kdJ
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZP58kdJ
Post a Comment