https://ift.tt/yMtSkJA Loan Facility for 1st to 12th Students: सध्याच्या युगात सर्वसामान्यांना शिक्षणाचा खर्च काही कमी नाही, लहान मुलांचे शिक्षण जरी करायचा असलं तरी तब्बल तीस ते चाळीस हजार रुपये खर्च हा पालकांना येतो तर दहावीच्या पुढील शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च पालकांना उचलावा लागतो हा खर्च एकरकमी भरण पालकांना शक्य होत नाही आणि त्यामुळे आपल्या पाल्यांना चांगलं शिक्षण मिळणं खूप अवघड जाते. शिक्षण घेण्यासाठी भारतातील विविध बँका शैक्षणिक कर्ज पुरवठा करतात यामध्ये नर्सरी पासून ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी अर्ज करू शकतात, असाच एक पर्याय बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने 'बडोदा विद्या (Baroda Vidya)' या नावाने सुरू केला आहे. याअंतर्गत तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये शैक्षणिक कर्ज मिळू शकते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hT8JZDw
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hT8JZDw
Post a Comment