Students Dropouts: ३४ हजार ३५ विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण सोडले…? काय आहे प्रकरण जाणून घ्या

https://ift.tt/GpvJwiU Dropouts: गेल्या वर्षभरात सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी आपले उच्च शिक्षण अर्धवट सोडल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी आघाडीवर असले आहेत. उच्च शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या एकूण विद्यार्थी संख्येच्या तब्बल २५ टक्के विद्यार्थी हे ओबीसी प्रवर्गातील असल्याचेही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राज्यसभेत सांगण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hbgyvqE

Post a Comment

Previous Post Next Post