RCFL Recruitment 2023: आरसीएफमध्ये १२४ जागांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या

https://ift.tt/uoVj7Yt Recruitment 2023: राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या एकूम १२४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याला सुरुवात झाली असून, ९ ऑगस्ट २०२३ पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. RCFL च्या अधिकृत वेबसाइटवर बाबतचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/B0ZmYTR

Post a Comment

Previous Post Next Post