SSC Recruitment 2023: भारत सरकारच्या ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’कडून तब्बल १३२४ जागांसाठी मेगाभरती; लगेच करा अर्ज

https://ift.tt/yae6cGn Recruitment 2023: Staff Selection Commission (SSC)च्या वतीने तब्बल १ हजार ३२४ जागांच्या महाभरतीची घोषणा केली आहे. विविध विभागांतील ज्युनिअर इंजिनिअर पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १६ ऑगस्ट पर्यत ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/1egp9Vu

Post a Comment

Previous Post Next Post