https://ift.tt/7nR9BXp Recruitment 2023: Staff Selection Commission (SSC)च्या वतीने तब्बल ४ हजार जागांच्या महाभरतीची घोषणा केली आहे. मल्टी-टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदांच्या भरतीसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २१ जुलैपर्यत ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा आहे. तर, SSC च्यावतीने परीक्षा शुल्क भरण्याविषयी महत्त्वपूर्ण बदलही जाहीर केला आहे. या लेखात या परीक्षेबाबत महत्त्वाच्या बाबींबद्दल जाणून घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/V37B21p
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/V37B21p
Post a Comment