Acharya College Hijab Controversy: मुंबईतील कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावर बंदी…? काय आहे कॉलेजची भूमिका

https://ift.tt/0gyIe3N College Hijab Controversy: यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून चेंबूरच्या आचार्य कॉलेजमधील ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी गणवेश लागू करण्यात आला आहे. मात्र, कॉलेजने गणवेश सक्तीचे करत कॉलेजमध्ये येताना हिजाब अथवा बुरखा घालण्यावर बंदी घालत,कॉलेजच्या गेटवर वियार्थीनींची अडवणूक केली. कॉलेज प्रशासनाच्या या वागणुकीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र विद्यार्थी आणि पालकांच्या बोलण्याचा फेरविचार करून कॉलेजच्या नियामक मंडळाने या नियमांमध्ये शिथिलता आणणार असल्याचे जाहीर केले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/71YX0s2

Post a Comment

Previous Post Next Post