ISRO Recruitment 2023: १० वी पास विद्यार्थ्यांसाठी इस्रोमध्ये सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती..

https://ifttt.com/images/no_image_card.pngजर तुम्ही दहावी पास असाल आणि आयटीआय केलं असले तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमध्ये विविध पदांची भरती सुरु आहे. यासंदर्भात इस्रोकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण ३५ जागांसाठी ही भरती असून त्यापैकी ३४ जागा तंत्रज्ञ तर १ जागा ड्राफ्टमन पदासाठी आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Snq0T3k

Post a Comment

Previous Post Next Post