UGC Fake University: युजीसीने जाहीर केली देशातील २० बोगस विद्यापीठांची नावे; या राज्यात सर्वाधिक बनावट विद्यापीठे

https://ift.tt/d02pyFi Fake University Alert: विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने महाराष्ट्रासह देशभरातील बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २० 'स्वयंभू' संस्था बनावट (बोगस) घोषित केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या विद्यापीठांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षीही देशभरात २४ बोगस विद्यापीठे असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/O6QLmXu

Post a Comment

Previous Post Next Post