ठाण्यातील जोशी-बेडेकर आणि बांदोडकर कॉलेजमधला व्हिडीओ व्हायरल; विद्यार्थ्यांना होतेय बेदम मारहाण

https://ift.tt/Rp4NaEc and Bandodkar College Viral Video: ठाण्याच्या बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत आहे. कॉलेजमधील एनसीसी सरावा दरम्यान विद्यार्थ्यांना ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. शिवाय, एक सिनिअर विद्यार्थीच सरावादरम्यान विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारत आहे. नक्की काय आहे प्रकरण…?

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/J1gMfAL

Post a Comment

Previous Post Next Post