मारकुट्यांना अद्दल घडायलाच हवी; बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून ‘प्रजापती’च्या शिक्षेची मागणी

https://ift.tt/Rp4NaEc and Bandodkar College Viral Video: ठाण्याच्या बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सर्वत्र संतापजनक वातावरण निर्माण झाले. आता, पीडित विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांकडून, ‘मारकुट्या प्रजापतीला शिक्षा झालीच पाहिजे…’ अशी मागणी केली जात आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/m7nPl3p

Post a Comment

Previous Post Next Post