Recruitment 2023: १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी कर्मचारी निवड आयोगात महाभारती! एक हजाराहून अधिक जागा रिक्त..

https://ift.tt/SX1dnui Stenographer Recruitment 2023: बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचारी निवड आयोगामध्ये तब्बल १२०७ जागांसाठी ही महाभरती होणार आहे. तेव्हा जाणून घेऊया या नोकरीचे सर्व तपशील..

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mqHu3FU

Post a Comment

Previous Post Next Post