Agriculture Department Recruitment 2023: कृषी विभागात २५५ जागांसाठी भरती सुरु; कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

https://ift.tt/c1rlgdM vacancy for Agriculture Diploma or Graduate Candidates 2023: ठाणे कृषी विभागकडून कृषी सेवक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या जागांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eMh8snL

Post a Comment

Previous Post Next Post