BMM Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेत १० वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; २२६ जागांच्या भरतीची घोषणा

https://ift.tt/rJ0afFx Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेने कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी आणि मराठी) यापदाच्या पदभरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जागांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती संदर्भातील महत्त्वाची माहिती तुम्हला या लेखात मिळेल.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/K1tr3n5

Post a Comment

Previous Post Next Post