Independence Day 2023: ध्वजारोहण करताना चुकूनही करू नका ‘ही’ गोष्ट; राष्ट्रध्वजाचे ‘हे’ नियम एकदा वाचाच..

https://ift.tt/nRpgSK8 Day 2023: स्वातंत्र्यदिन हा प्रत्येकासाठीच एक खास दिवस असतो. कुणी आपल्या आवारात ध्वजारोहण करतात तर कुणी तो तिरंगा छातीवर, कपड्यांवर मिरवत देशाभिमान जागवतात. पण हे करताना बऱ्याचदा आपल्याकडून त्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. म्हणूनच राष्ट्रध्वज हाताळताना काय करावे आणि काय करू नये हे अवश्य जाणून घ्या..

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UXTGKuk

Post a Comment

Previous Post Next Post