BARC Recruitment 2023: भाभा अणु संशोधन केंद्रात १०५ पदांसाठी भरती सुरु; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

https://ift.tt/5I4wl2j Recruitment 2023: भाभा अणु संशोधन केंद्रात नवीन भरती जाहीर करण्यात आली असून, या भरतीसाठी आवश्यक ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. BARC च्यावतीने अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला तब्बल ४०,००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GnH3fPY

Post a Comment

Previous Post Next Post