UPSC Success Story: ३५ परीक्षांचे अपयश पचवणारा विजय वर्धन अखेर ‘आयएएस’ झालाच! वाचावी अशी यशोगाथा..

https://ift.tt/3bwKlNH Success Story: सध्या सर्वत्र एकाच नावाची चर्चा आहे ती म्हणजे 'आयएएस विजय वर्धन'. शासकीय सेवा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये ३५ वेळा अपयश मिळालेले विजय खचले नाहीत, उलट आणखी जोमाने अभ्यासाला लागले. त्यांचा ध्यास इतका होता की अखेर ते आयपीएस आणि मग आयएएस झाले. जाणून घेऊया त्यांची प्रेरणादायी कहाणी.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/t5Pk9Ws

Post a Comment

Previous Post Next Post