Cochin Shipyard Recruitment 2023: कोचीन शिपयार्ड भरती अंतर्गत इंजिनीयर्सना नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदावर भरती सुरु

https://ift.tt/Q5EUrPK Shipyard Recruitment For Engineers: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंजिनीअरिंगच्या विविध जागांसाठी ही भारती असून, पदवीधर आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या इंजिनियर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी मिळाली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tO4wMa5

Post a Comment

Previous Post Next Post