DRDO Recruitment 2023: डीआरडीओमध्ये ‘सायंटिस्ट बी’ पदाच्या २०४ जागांसाठी भरती; ३१ ऑगस्ट अर्ज सादर करायची अंतिम तारीख

https://ift.tt/rdI0A5K Recruitment 2023: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने विविध विभागांमध्ये वैज्ञानिक ‘बी’ पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार DRDO च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या रिक्त पदांसाठी अर्ज करू करता येईल. तर, ३१ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना हे अर्ज करण्याची मुभा आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fr3lJYu

Post a Comment

Previous Post Next Post