Vishwas Nangare patil: स्पर्धा परीक्षा देताय? मग विश्वास नांगरे पाटलांचा ‘हा’ कानमंत्र डोक्यात फिट्ट करा..

https://ift.tt/2RkqW1X Nangare Patil Inspirational Tips: स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे हे हल्ली लाखो तरुणांचे ध्येय झाले आहे. परंतु प्रचंड कठीण असलेल्या या परीक्षेत अनेकांना अपयशालाही सामोरे जावे लागते. अशावेळी खचून न जाता आणखी जोमाने तयारीला लागायला हवे, यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी काही खास कानमंत्र दिले आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MBFSbGf

Post a Comment

Previous Post Next Post