https://ift.tt/JqejKpb On Option For Engineering Diploma : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी तंत्रनिकेतनातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया विलंबाने झाल्यामुळे शैक्षणिक कालावधी कमी मिळाला होता, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होऊन अनेक विद्यार्थ्यांचे बॅकलॉग विषय राहीले होते. त्यामुळे इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावर्षापुरता ‘कॅरीऑन (Carry On) चा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DCitA4G
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DCitA4G
Post a Comment