Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणुकांना लाल कंदील; स्थगितमुळे विद्यार्थी संघटना संतप्त

https://ift.tt/0OxaWgI University Senate Election : मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठीची सिनेट निवडणूक अचानकपणे स्थगित दिल्यामुळे विविध विद्यार्थी संघटना अंडी राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, विद्यापीठ निवडणुकांच्या स्थगितीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2JPOmig

Post a Comment

Previous Post Next Post