ICG Recruitment 2023: भारतीय तटरक्षक दलात काम करायचे आहे; १ सप्टेंबरपासून सुरु होणार भरती प्रक्रिया

https://ift.tt/odqUPrZ Recruitment 2023: भारतीय तटरक्षक दलांतर्गत असिस्टंट कमांडंट पदासह विविध ४६ जागांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२३ पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून, भरतीची ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/IJvTXwp

Post a Comment

Previous Post Next Post